Marathi

Marathi Posts


Walt Disney
सुप्रसिद्ध अमेरिकन व्यंगचित्रपट निर्माता आणि दूरचित्रवाणीवरील व्यंग चित्रमालिकेचा जनक वॉल्ट डिस्ने यांचा जन्म 1901 साली शिकागो येथे झाला. जगभरातील बच्चे कंपनीला रिझविणाऱ्या ‘मिकी माऊस’, ‘डोनाल्ड डक’, ‘डॉग फ्लूटा’ तसेच ‘गुफी’ या कार्टून्सना डिस्ने यांनीच जन्म दिला. कॅलिफोर्निया राज्यातील अनाहीम येथील 160 एकर विस्तीर्ण भूमीवर 1955 साली त्यांनी ‘डिस्ने लॅण्ड’ ही अद्भुतरम्य नगरी उभारून जगभरातील सर्व लोकांना स्वप्नांमधील रम्य दुनिया पृथ्वीतलावर कशी अवतरते हेच दाखवून दिले. अमेरिकेला भेट देणारा प्रत्येक विदेशी […]

यशोगाथा – २


General Arunkumar Vaidya 2
१९६५ च्या पाकिस्तान युद्धात खेमकरण सेक्टरमध्ये घमासान लढाई चालू होती. पाकिस्तानी लष्कराला अमेरिकेने दिलेल्या पॅटर्न रणगाड्यांचा कोण अभिमान ! पाकिस्तानच कशाला.. हा रणगाडा अभेद्य असल्याचा अमेरिकेचाही दावा होता. खेमकरण क्षेत्र हा तसा चिखलयुक्त दलदलीचा भाग. भारतीय सैन्याला त्यांच्या प्रमुखाने धोका पत्करून पुढे जाण्याचा आदेश दिला. अनेक पॅटर्न रणगाडेही जागेवर खिळवून ठेवून त्यांना नष्ट करण्याचा पराक्रमही त्या प्रमुखाच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने केला.  त्यानंतर १९६९ मध्ये, पूर्व विभागाचा अधिभार घेऊन याच बहाद्दराने […]

यशोगाथा – १