COVID-19 कसा प्रसारित होतो? How does COVID-19 spread? कोरोना विषाणूग्रस्त असलेल्या व्यक्तीमुळे लोकांमध्ये COVID-19 प्रसारित होऊ शकतो. जेव्हा COVID-19 रोगाने ग्रस्त असलेली एखादी व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा त्याच्या नाकातून किंवा तोंडातून बाहेर पडणाऱ्या लहान-लहान थेंबांद्वारे त्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा रोग प्रसारित होऊ शकतो. हे थेंब त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या वस्तू आणि पृष्ठभागांवर पडतात. या वस्तूंना किंवा पृष्ठ्भागांना स्पर्श झाल्यावर आणि मग पुन्हा डोळ्यांना, नाक किंवा तोंडाला स्पर्श केल्यावर इतर […]