Daily Archives: December 26, 2019


सर्च इंजिनवर माहिती शोधताना सर्च ऑपरेटर कसे वापरावेत? नमस्कार, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरून #स्मार्ट सर्च करायला शिकायचं आहे का? मग हे नक्कीच वाचा. सध्याचं युग तंत्रज्ञानाचं युग आहे. गूगल किंवा कोणत्याही सर्च इंजिनवरून तुम्ही हवी ती माहिती शोधू शकता. मुळात, गूगलवरून माहिती कशी शोधावी (सर्च ऑपरेटर कसे वापरावेत) याचा आपण आधी शोध घेऊन अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला इतर कोणतीही माहिती शोधताना ती सहजपणे शोधता येऊ शकते. नेमके वेब सर्च करणे: […]

How to Use Search Operators for Search Engines