Daily Archives: August 18, 2013


Flag Of India
खरंच भारत स्वतंत्र आहे का? जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न….. “Transfer of Power Agreement” (सत्ता हस्तांतरण करार) चा अर्थ जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा.         14 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले नाही, तर सत्ता हस्तांतरणाचा करार झाला होता.  सत्ता हस्तांतरण करार (Transfer of Power Agreement )  म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याचा करार ! हा इतका घातकी करार आहे कि इंग्रजांनी 1615 ते 1857 पर्यंत केलेले सर्व 565 करार जरी एकत्र केले तरी त्यापेक्षा […]

“Transfer of Power Agreement”-सत्ता हस्तांतरण करार