Daily Archives: June 10, 2014


Facebook Desktop Mode
प्रश्न: माझे फेसबुक मित्र माझ्या खात्यावर “Game Requests”/गेम रिक्वेस्ट [खेळ विनंत्या] पाठवतात ज्या गेम मी खेळत नाही. मला त्यांचा काही उपयोग नाही आणि ते कसे हटवावे ते समजत नाही. कृपया काही मदत करू शकाल का? साधे उत्तर: हो, नक्कीच. लक्षात ठेवा कि सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला “फेसबुक कम्युनिटी” मध्ये मिळू शकतात. सविस्तर उत्तर: तुम्ही फेसबुकवर कशाप्रकारे लॉग-ईन केले आहे यावर ते अवलंबून आहे. जोपर्यंत तुम्ही फेसबुक “डेस्कटॉप मोड” मध्ये पाहणार […]

फेसबुक गेम्स रिक्वेस्ट थांबविणे-ब्लॉक करणे