कोरोना प्रजातीतील विषाणू, COVID-19 हे काय आहेत आणि ते सार्स (SARS) शी कसे संबंधित आहेत? कोरोना विषाणू म्हणजे काय आहे? What is a coronavirus? कोरोना विषाणू ही विषाणूंची एक मोठी जमात आहे जी प्राण्यांमध्ये किंवा मानवांमध्ये आजार निर्माण करू शकते. मानवांमध्ये, वेगवेगळ्या कोरोना प्रजातीतील विषाणूंमुळे सर्दीपासून ते MERS आणि SARS अशा प्रकारचे अधिक गंभीर प्रकारचे आजार म्हणजेच श्वसन संक्रमणे होतात. नुकत्याच शोध लागलेल्या कोरोना विषाणूमुळे कोरोना विषाणू COVID-19 हा रोग […]